UPSC – Marathi

Make your dreams a reality! Get expert guidance, study resources, and essential skills for UPSC preparation in Marathi.

केंद्रीय लोकसेवा आयोग ( युपीएससी )

पूर्व परिक्षा - अभ्यासक्रम

पेपर १ - सामान्य अध्ययन

  1. प्रचलित घडामोडी (राष्ट्रिय व अंतरराष्ट्रिय )
  2. भारताचा इतिहास आणि स्वातंत्र समर
  3. भारताचा व् जगाचा भूगोल
  4. भारतीय राज्यपद्धती व् शाशनव्यवस्था
  5. आर्थिक व् सामाजिक विकास
  6. पर्यावरण, जैवविविधता व् जागतिक तापमानवाढ
  7. सर्वसाधारण शास्त्रे

पेपर २ - कल चाचणी

  1. आकलन व् सारांश कौशल्य
  2. व्यक्ती – व्यक्तीतील संबंध व सवांद कौशल्य
  3. तर्क सांगत आणि विश्लेशक कारणमीमांसा
  4. समस्या निर्मूलन व निर्णय घेणे
  5. बुद्धिमान चाचण्या
  6. गणिती कौशल्य

मुख्य परिक्षा - अभ्यासक्रम

सामान्य अध्ययन पेपर - (GS-I)

भारतीय संस्कृति व् वारसा, जग व समाजाचा इतिहास आणि भूगोल

  1. भारतीय कला, इतिहास, स्थापत्य
  2. आधुनिक भारताचा इतिहास ( १८ व्या शतकापासून )
  3. स्वांत्र्य लढा  
  4. स्वातंत्र्यानंतरचे दृढ़ीकरण व् पुनर्रचना
  5. आधुनिक जगाचा इतिहास ( महायुद्धे, विचारधारा )
  6. भारतीय समाजाची वैशिष्टे, विविधता
  7. भारतातल्या विविध समस्या आणि उपाय
  8. जागतिकीकरणाचे भारतातील परिणाम
  9. सामाजिक एक्य, तणावाचे विषय, धर्मनिरपेक्षता
  10. जगाचा प्राकृतिक भूगोल
  11. जगातील नैसर्गिक साधनसंपति
  12. महत्वाच्या भौगोलिक संकल्पना व जीवसृष्टि

सामान्य अध्ययन पेपर - २ (GS-II)

घटना, शाशनयंत्रणा, प्रशासन सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रिय संबंध

  1. भारतीय राज्यघटना
  2. केंद्र – राज्य सरकारची भूमिका, कामे व जबाबदाऱ्या
  3. शासनयंत्रणा अधिकार, वाद, निराकरण व संस्था
  4. भारतीय घटनात्मक पद्धतीची इतर राष्ट्रांशी तुलना
  5. संसद व राज्य विधिमंडळांची भूमिका समस्या
  6. लोकप्रतिनिधी , प्रशासन, न्यायव्यवस्था, दबावगट
  7. घटनात्मक नियुक्त्या, नियामक, अर्ध न्यायालयीन  संस्था
  8. सरकारी धोरणे व सहभाग, विकास, स्वयंसेवी संस्था
  9. आरोग्य,शिक्षण, कल्याणकारी योजना व दारिद्र्य
  10. पारदर्शक प्रशासन उत्तरदायित्व व संगणकिकरण
  11. सनदी सेवांची भूमिका, भारत व शेजारी राष्ट्रे
  12. विकसनशील देश, प्रादेशिक जागतिक गट व भारत
 

समान्य अध्ययन पेपर ३ (GS-III)

तंत्रज्ञान आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन

  1. भारतीय अर्थव्यवस्था, नियोजन, साधनसंपत्ति, रोजगार
  2. सर्वसमावेशक विकास, शासकीय अंदाजपत्रक
  3. कृषि-पाणी, साठवण- वितरण, माहिती तंत्रज्ञान
  4. विनपण, किमान आधारभूत किमती, पशुपालन
  5. अन्न्प्रकिया उद्द्योग, साखळी व्यवस्थापन
  6. जमीन सुधारणा, उदारीकरण, पायाभूत सुविधा
  7. गुंतवनुक मोड़ेल्स
  8. दैनदिन जीवनातले शास्त्र- तंत्रज्ञान, बौद्धिक स्वामित्व
  9. पर्यावरण, ह्रास, प्रदुषण, आपत्ती व्यवस्थापन
  10. सुरक्षेला आव्हान, राष्ट्रहिन घटक, सोशल नेटवर्किंग
  11. संघटित गुन्हेगारी, दशातवाद, मनीलोंड्रिंग लॉंडिरंग
  12. सुरक्षा दले, यंत्रणा, त्यांचा जबाबदाऱ्या व  अधिकार

समान्य अध्ययन पेपर ४ (GS-IV)

नितिमुल्ये, एकात्मता, प्रवृत्ती

  1. मानवी कृतींवर व समाजावर होणारे नितिमत्तेचे परिणाम
  2. सार्वजानिक व् खाजगी नातेसंबध व नैतिकता
  3. थोर नेते, समाजसुधारक, प्रशासकांच्या जीवनातून धड़े
  4. कुटुंब समाज, शिक्षणसंसंस्थाची नीतीमत्तेतील भूमिका
  5. आशय, विचार, व कृती यांचे वागनुकीशी नाते
  6. राजकारणातील नीतिमत्ता व प्रवृत्ती
  7. सामाजिक प्रभाव पंथ, नागरी सेवांसाठी प्रवृत्ती
  8. मुलभुत मुल्ये, निपक्षपातीपणा, समर्पण, संवेदनशीलता
  9. बुद्धिमत्तेविषयी व् संकल्पना व त्यांचे उपयोजन
  10. भारतातील व जगातील विचारवंतांचे योगदान
  11. आंतरराष्ट्रिय संबंधातील नीतिमत्ता
  12. स्वच्छ प्रशासन, माहितीचा अधिकार, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृति, आर्थिक शिस्त, भ्रष्टाचाराचे आव्हान 

Organized Seminar for the aspirants of Competitive Exams with Bunts Sangha Mumbai.

Join With Us

Build Your Future in Education!